धन्यवाद.

स्तोत्रे मानवरचित  आहेत, असावीत. वाणीमध्ये सुधारणा हा स्तोत्रांचा उद्देश असावा. भय नष्ट होते व सुखसमृध्दीची प्राप्ती होते, असे सांगून वर्षानुवर्षे लहान मुलांना स्तोत्रांकडे वळविले गेले असावे व अप्रत्यक्षपणे संस्कृतप्रेम वाढवले गेले असावे व वाणीतील सुधारणा घडवली गेली असावी.

माझ्या माहितीनुसार, उच्चार व वाणीतील सुधारणेसाठी  कमीतकमी भारतात तरी संस्कृत भाषाच सुचविली जाते व आदर्श मानली जाते. 
ही माहिती चुकीची असल्यास कृपया सांगावे.