नरेंद्र दाभोळकरांच्या पाठिराख्यांना गप्प बसवण्यासाठी केलेली ही हातचलाखी आहे. ती  इतकी गंभीरपणे गेण्याची आवश्यकता नाही. कायदा होऊनही मंत्रतंत्र जादूटोणा सगळे व्यवस्थित चालणार आहे. त्यातून मंत्रीमहोदयसुद्धा सुटणार नाहीत.