मनाचे दोन्ही कप्पे अगदी छान उलगडून दाखविलेत. खरच मुलगी ही दुसऱ्याचं धन म्हणतात ते अगदी खरं, हे तेव्हाचं समजतं जेव्हा आपण मुलीचे बाप होतो.खुप छान. सुंदर. अप्रतिम!!!