जबराट कृष्णकुमारपंत वा वाकुणी ओळखले नाही म्हणून मी ध्रुवपद उघडायलाच आलो होतो तर तुमचे उत्तर दिसले. छान आता आणखी दिवसभर थांबू.अर्थात उत्तर अगदी बरोब्बर आहे.अभिनंदन आणि धन्यवाद.असाच लोभ राहू द्या.