<<<< कोणतेही तार्किक स्पष्टीकरण देण्याची इच्छा नसल्यामुळे >>>>
जेथे विज्ञानाची मर्यादा संपते व बुद्धी काम करणे थांबवते, तिथून श्रद्धेची सुरुवात होते.
श्रद्धा ही श्रद्धा असते, श्रद्धा एकतर असते किंवा नसते.
श्रद्धा डोळस किंवा आंधळी असूच शकत नाही.
अंधश्रद्धा वगैरे शब्दांची निर्मिती करणारे आधूनिक भोंदूबाबा आहेत. अशा वेलकालिफाईड आधुनिक अंधश्रद्धाळूत आणि पुरातन भोंदूबाबात मला काहीच फरक दिसत नाही.
इतर लोक म्हणतात तेच मी मान्य केले पाहिजे, अशी मला अजिबात गरज वाटत नाही.