काहीतरी चांगले 'होईल'/'व्हावे' असे वाटणे - वाटू लागणे - वाटत राहणे .... हा दैववाद नव्हे का? काहीतरी 'चांगले' करावे असे वाटणे, करू लागणे अशा 'यत्नवादा'ने खरी उत्क्रांती होईल असे वाटत नाही का?