मन हे तुलाच अर्पण उपकार एक कर ना
तव प्रेमरंग सखये मम जीवनात भर ना
मला मान्य आहे, की सदके म्हणजे ओवाळून टाकण्याशी संबंधित आहे.
आणि जीव, प्राण ह्या ऐवजी मन हा शब्द वापरलाय........
.......... पण मला वाटतंय मूळ गाण्यातल्या भावना पोहोचतात..........
..........................................................................कृष्णकुमार द. जोशी