वा कृष्णकुमारपंत सुरेख ध्रुवपद.तुमच्या काही युक्त्या माझ्यापेक्षा मला जास्त आवडल्या. मी काही जागी फार वेळ अडलो होतो.ध्रुवपद उघडल्यावर अधिक बोलू.अभिनंदन आणि धन्यवाद.