मम जीवनात अपुल्या - प्रीतीचा रंग तू भर
अर्पीन तुजसि मन्मन - उपकार मजवरी कर ।ध्रु।

टीपा :
१. पर्याय : मम जीव तुजसि अर्पिन .. किंवा मन्मन तुलाच अर्पण .... असे काहीसे
२. शब्दशः भाषांतर - उपकार एवढा कर ... असे होईल पण उपकार मजवरी कर हे गाण्यात ओळीने म्हणताना जास्त अर्थवाही वाटले म्हणून तसे केले
३ ध्रुवपदाचे भाषांतर जरी असे असले तरी गाण्याचे दोन्ही भाग ध्रुवपदाच्या दुसऱ्या ओळीने चालू होतात म्हणून भाषांतराचे शीर्षक "अर्पीन तुजसि मन्मन - उपकार मजवरी कर असे द्यावे.

इतर सदस्यांची भाषांतरे :

कृष्णकुमार द. जोशी :
मन हे तुलाच अर्पण उपकार एक कर ना
तव प्रेमरंग सखये मम जीवनात भर ना

ह्यातली कर ना .... भर ना ही युक्ती मला सुचली नाही हे खरे

प्रशासक, कृपया योग्य ते बदल करावे. आधीच आभार