<<<<<<<<<<अंधश्रद्धा वगैरे शब्दांची निर्मिती करणारे आधूनिक भोंदूबाबा आहेत. अशा वेलकालिफाईड आधुनिक अंधश्रद्धाळूत आणि पुरातन भोंदूबाबात मला काहीच फरक दिसत नाही.

इतर लोक म्हणतात तेच मी मान्य केले पाहिजे, अशी मला अजिबात गरज वाटत नाही. >>>>>>>>>>

आपली भूमिका स्पष्ट केल्याबद्दल धन्यवाद. आपल्या वरील विधानांचा कोणताही विपर्यास न करता त्यामधून 'अनिस' चे कार्यकर्ते, कै. दाभोलकर वगैरे सर्व भोंदूबाबाच आहेत असा अर्थ निघतो. लोकशाहीत मतप्रदर्शन करण्याचा आपला हक्क अबाधित आहेच. आपल्याबरोबर माझे कोणतेही वैयक्तिक वैर नाहीच. आपण माझ्याकडून दुखावले गेलां असल्यास माफ करा. तेव्हा मौनम सर्वार्थ साधनम असे म्हणून या विषयावर यापुढे माझ्यापुरते मी मौन धारण करतो.