एखाद्या कुत्र्याचा स्वतःच्याच शेपटाचा पाठलाग पाहिला नाहीत काय कधी?

त्यात शेपूट नेमके कोणापासून पळत असते बरे?

आणि शेपटाला चालता येते का बरे?