ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या अभंगांच्या जालावर मिळालेल्या आवृत्तीत 'निरंजन' आणि 'वो माये'(वा 'वो माय') असेच शब्दप्रयोग अनेकानेक अभंगांतून वाचायला मिळाले.तपशील जाणून घेण्याची इच्छा असल्यास ती येथे व्यक्त करावी म्हणजे त्याप्रमाणे ठरवता येईल.