सर्वप्रथम,
तुम्हाला तसेच इतर सर्व मनोगतींना "श्री गणेश चतुर्थीच्या" हार्दिक शुभेच्छा".
असो.
कौतुकाबद्दल धन्यवाद, टवाळ साहेब.
श्री गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर इतके अवश्य म्हणेन, "तुमची टवाळखोरी दिवसा दुपटीने आणि रात्री चौपटीने वाढो"
(ते हिंदीत नाही का म्हणत, "दिन दुगनी, रात चौगुनी तरक्की करो......, ते तसं म्हणायचं होतं मला... )
.................. कृष्णकुमार द. जोशी