संपूर्ण काव्याचा उलगडा करून दाखवावा.
मला जे म्हणायचंय ते मी वरच्या प्रतिसादात सांगितलं आहेच.
आता मजा अशीये, प्रक्रियेबद्दल आणि त्यातून येणाऱ्या मनःशांतीवर चर्चा व्हावी (जी सांगितलेल्या शब्द योजनेशी सुसंगत आहे) की अत्यंत लोकप्रिय असलेला शब्दच्छल व्हावा हे सदस्यांच्या हाती आहे.
अर्थात शब्दच्छलाला मी कोण हरकत घेणार? पण त्यासाठी माझ्याकडे वेळ नाही.
ज्यांनी प्रक्रिया करून पाहिली असेल आणि तदनुषंगिक प्रश्न असतील त्यांना उत्तरं देण्यात येतील.