माझ्या माहितीनुसार पाचवा पदार्थ खवा नाही. बेदाणे/मनुका/ खिसमिस हेही नसावे. माझ्या माहितीनुसार पाचवा पदार्थ काजू आहे. पंचखाद्यात पाचही वस्तूंची पूड केलेली असते.