हे काफियेही लवकर जोडा

चऱ्यात होतो
झऱ्यात होतो
नवऱ्यात होतो
निचऱ्यात होतो
बकऱ्यात होतो
भगऱ्यात होतो
मुजऱ्यात होतो
बसऱ्यात होतो (इराक)
दुसऱ्यात होतो
तिसऱ्यात होतो

नाहीतर दुसरे कुणीतरी तुमच्या आधी क्लेम करून जातील. टेक केअर