नुकतीच वृत्तपत्रात बातमी वाचली की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कांदा व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात  खरेदी करून तो अर्ध्या किमतीत नागरिकांना विकला आणि त्यामुळे नागरिक सुखावले.