मंगला गोडबोले लिखित आणि राजहंस प्रकाशनाद्वारे प्रकाशित "अमृतसिद्धी" हे पुस्तक कुठे मिळेल?
खालील ठिकाणी विचारून झाले आहेः
१. राजहंस प्रकाशन पुणे.
२. अक्षरदालन, कोल्हापूर.
३. रसिक साहित्य, पुणे.
४. शुभम साहित्य पुणे.
अजून एक माहिती म्हणजे, हे पुस्तक "आऊट ऑफ प्रिंट" आहे.
त्यामुळे, जुन्या आवृत्तीतील काही प्रती कुठे शिल्लक असल्यास पहावं लागेल.
कुणास माहिती कळल्यास/असल्यास मला खालीलपैकी कशावरही कळवावे ही विनंतीः
९४२३२८२३८८
kedeejoshi@gmail.com
आगाऊ आभारी आहे.....
....कृष्णकुमार द. जोशी