समस्त प्रतिसादींनो,

मनःपूर्वक आभार. प्रतिसाद देणाऱ्यांत विज्ञान व अभियांत्रिकी या क्षेत्राशी संबंधित असलेले आणि नसलेले, अशा दोन्ही प्रकारातील लोक आहेत हे पाहून फार बरे वाटले. लेख लिहायला घेतला तेव्हा तो पहिल्या प्रकारातील लोकांना trivial वाटू नये आणि दुसऱ्या प्रकारातील लोकांना दुर्लक्ष करावेसे वाटेल इतका जड वाटू नये असा उद्देश होता.  ते थोडंफार जमलं आहे असं वाटतंय. असो. असाच लोभ असू द्यावा ही विनंती.

मीरा