कविता/गझल आवडली.  त्यातही पुढील द्विपदी विशेष 

वाढीव किंमतींनी कंठास प्राण आले
सगळेच तंग झाले, उसवू कुठे शिलाई