प्रथमतः चिकित्सक प्रतिक्रीयेबद्दल आपले आभार, सध्या सरोगसीचा ज्याप्रमाणे आपल्या देशात वापर होतो आहे ते पाहता मझ्यामनात जे प्रश्न उभे राहिले ते फक्त यामाध्यमातून मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे, आपण म्हणता त्याप्रमाणे भविष्यात यात सुधारणा होईल असा आशावाद मलाही आहे म्हाणुनच मी शेवटी असं म्हटलेलं आहे कि " सध्यातरी हे प्रश्न मला अनुत्तरीतच वाटतात, येणारा काळ याचे उत्तर देईलही कदाचित. " आता तो काळ किती लांबचा आहे हे अनिश्चीत आहे.