"चल अकेला चल अकेला चल अकेला
तेरा मेला पीछे छूटा, राही, चल अकेला"

धृवपदाचा अनुवादः
'एकटा चल, एकटा चल, एकटा चल
तव मेळा पडला मागे, यात्रिक, एकटा चल'

छन्न धृवपदाच्या दुसऱ्या ओळीत तुम्ही अनवधानाने दोन गुरू मात्रा कमी टंकल्यात का?