फारच छान ...
माझी आठवलेली एक कविता भेट
अरे डोंबाऱ्या डोंबाऱ्या ___
अरे डोंबाऱ्या डोंबाऱ्या
कशी दोरावर चाले
झुले,राखे समतोल
काठी वर-खाली हले
मागोमाग ढोल वाजे
जोडीदारीण ती डुले
माकडांची जोडी साजे
रुसवा-फुगवा चाले
डम-डम डमरू ची
टाळ्या वाजविती मुले
एक एक दावी खेळ
नसे नसे पोरखेळ
वाकवी लोखंडी कांब
थोडा वेळ तरी थांब
...................
...................
दिले दान गोळा कर
कर श्रीमंत संसार
ओली सुखी खा भाकर
दे तृप्ततेचे ढेकर
अरे डोंबाऱ्या डोंबाऱ्या
ऐन रिकामी दुपार
असे निवांत आवार
करा रे गोळा शेजार