प्रतिसादाबद्दल धन्यवाद,

पण, मि. जोशी टेस्ट ट्यूब करायला काही हरकत नाही पण, मीना ला त्या साठी जॉब सोडावा लागेल. आणि आता तीच्या घरची परिस्थिती पण  तशी  नाहीये की ती १ ते १.५ लाखांपर्यंत ती खर्च करू शकते. डॉक्टरांशी तीच बोलणं झाले आहे त्या प्रकियेनंतर तिला पूर्णपणे बेड रेस्ट घ्यावी लागणार आहे आणि आता ते शक्य नाही, पुण्यासारख्या शहरात एकट्याच्या जीवावर एवढा मोठा प्रपंच सोडणे. मीना ला मान्य नाही.