अतिशय सुरेख आणि वेगळी भाजी.
उसळींमध्येही दूध घालून शिजवतात. एक प्रकारची 'क्रिमी' चव येते. मोघलाई पदार्थांमध्ये (शाकाहारी आणि मांसाहारी) खवा वापरण्याची पद्धत आहे.
पंजाबातही उसळींमध्ये दूधाचा वापर होतो. तर दक्षिणेकडे नारळाचे दूध वापरले जाते.
लवकरच करून पाहीन.