ती सासरी गेल्यावर ज्या रस्त्यावरून ती इतके वर्षे आली आणि गेली त्या रस्त्याचं काय होणार, असं वाटलं.

छान.
एकंदरच साधी सोपी प्रामाणिक कथनशैली. कथा आवडली.