कथा चांगलीच आहे. प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांसमोर घडते आहे असे वाटते. त्यामुळेच की काय, कथानायक, अकरावी ते पोस्ट ग्रॅज्यूएशन, एवढ्या मोठ्या कालावधीत कथानायिकेकडे नुसते बघत बसतो आपले एकतर्फी प्रेम व्यक्त करीत नाही ह्याने अस्वस्थता येते. असो. ज्याची त्याची प्रकृती.