कथानायक, अकरावी ते पोस्ट ग्रॅज्यूएशन, एवढ्या मोठ्या कालावधीत कथानायिकेकडे नुसते बघत बसतो

मी आयायटीत असताना लिहिलेले गृहीत प्रेमाचे सुनीत अतिशयोक्त पण काहीसे असेच होते, असे वाटते.