‘माझा’ हा एकच शब्द मनात रेंगाळत होता. पाण्यावर पान तरंगावं तसा.
‘माझा’ शब्दाचं विड्यात रुपांतर होऊन तो विडा मी नेहमीपेक्षा जास्त वेळ चघळावा, असं वाटलं.
... विशेष!