धन्यवाद सर्वांना.
कथानायकाचे एकतर्फी प्रेम रंगविण्याची इच्छा नव्हती. कथानायकाला केवळ आकर्षण आहे, प्रेमाबद्दल तो ठाम नाही, असे दाखवायचे होते.
नायिकाही पूर्ण त्याच्याकडे झुकलेली नाही - थोडी व्यवहारी आहे- तिच्या मनातील खेळ नायकाला कळत नाहीत, असेही सूचित करायचे होते.
निव्वळ बंध सूचित करायचे होते.
हे चित्र दाखविण्यात मी कदाचित् कमी पडलो असेन.
जमल्यास पुनर्लेखनाचा विचार आहे.