केदार...

वर एका प्रतिसादात तुम्ही  "पुनर्लेखनाचा विचार आहे... " असे म्हटले आहे. पण एक वाचक या नात्याने मी तुम्हास सांगू इच्छितो की इतक्या हळव्या कथेला पुनर्लेखनात गुंतवू नका. फार सुंदर असा ११ ते पीजीचा प्रवास रेखाटला गेला आहे.... शिवाय तिच्या लग्नाचा प्रसंगही नायकाने जसा आला तसा स्वीकारला आहे ही बाब फार भावली.

बऱ्याच दिवसांनी अशी सरळमार्गाने जाणारी कथा वाचली.