ओदिशाविषयी फारसे वाचायला मिळत नाही. आपल्या लेखमालेमुळे ती  त्रुटी कमी झाली. मालिका उत्तमच चालली आहे.
मात्र थोडा विषाद  वाटतो की एवढ्या सुंदर आणि माहितीपूर्ण लेखनालादेखील प्रतिसाद  नाहीत.