एक बेस्ट सल्ला देतो. मुलगा किंवा मुलगी स्पॉन्सर करा. म्हणजे शिक्षण, उच्च शिक्षण झालं तर लग्न असे खर्च करून एक आयुष्य उभं करा. यातनं ते मूल वेडवाकडं वागायला लागलं तर तुम्ही बाहेर पडू शकता आणि चांगलं वागलं तर तुमच्याशी उतराई होतं. तुम्हालाही समाधान, त्याला ही आधार.
(संपादित : प्रशासक)