इथे सल्ला देणाऱ्यांना,  त्यांच्या प्रतिसादांवरून दत्तक प्रकरणाचा काही एक अनुभव दिसत नाही.

अरे वा!
तुम्हाला बराच अनुभव दिसतो आहे दत्तक घेण्यातल्या धोक्यांचा. आधी तुमचे लेखन मला जास्त वैचारिक वाटत होते. तुमचा अनुभव पण सांगा म्हणजे सगळ्यांना फायदा होईल.