पण त्यालाच वालीच्या शेंगा म्हणतात हे ऐकून आश्चर्य वाटले. वालीच्या शेंगा नावाने खुप वेगळ्या 'पापडी' गटातील शेंगा माहित आहेत कदाचीत त्यालाक काही लोक 'वाल पापडीच्या शेंगा' म्हणत असतील... काही लोक 'घेवडा' म्हणत असतील... 

.. पण या मुळ्याच्या शेंगा पापडीच्या शेंगांपेक्षा दिसायला खुप वेगळ्या आणि चविला तर मुळ्यासारख्याच तिखट!

कुणास ठाउक... कुठल्या प्रदेशात कुठल्या पदार्थाला काय म्हणतात... हा एक स्वतंत्र विषय होउ शकतो.. चर्चा होउ शकते...

असो.. कुणी काहिही 'नावे ठेवली' तरी पदार्थ चांगला वाटतोय!