गावातल्या घरी महाजाल सेवा उपलब्ध नाही त्यामुळे. पुण्यात आलो की महाजालावर येतो. त्यामुळे माझाही जालसंपर्क तसा तुटकच आहे. त्यामुले असणार. मी कुणाशी बोललो तर इतर लोक माझ्याशी बोलतील ना. तसे आहे हे. त्यामुळे विषाद वगैरे वाटून घेऊ नये हे बरे.