खेकडा ह्या रत्नाकर मतकऱ्यांच्या (पहिल्या? ) पुस्तकाची आठवण झाली.
अगदी नेमके तेवढेच लिहिण्याची शैली चांगली आहे. त्याने परिणाम चांगला साधला जातो, असे वाटते.