संत रचना कशी आहे ते कोण ठरवणार?
प्रचलित रचना चुकीची नाही कशावरून?
आणि पुन्हा तेच चालू आहे. प्रक्रियेविषयी काही असेल तर लिहावे. मग चर्चा होऊ शकेल.
संत रचना कशी आहे हा तुमचा विषय आहे का?
प्रचलित रचनेत तुम्हाला योग्य वाटलेले बदल हा जर लेखात योग्य धरलेला मुद्दा असेल तर तुम्ही केलेल्या बदलांवरचे प्रश्न योग्य आहेत की!
जर प्रचलित रचना योग्य की अयोग्य हा तुमचा विषय नव्हता तर त्या रचनेत सलामीलाच बदल करण्याचा अव्यापारेषु व्यापार कशाला केलात? आता पळ काढण्यात काय अर्थ आहे?