का तुम्हाला वाटते, माझ्यात विष त्याने भिनवले?
माझिया गात्रातही लाखो अनावर साप होते


वेगळी कल्पना. द्विपदी (आणि सगळी गझलच) प्रचंड आवडली.
वा वा