वा मिलिंदराव,
कॉफी घेऊन यायच्या आत उत्तर टाकलेत की राव!
म्हटले या स्पीडने लंचच्या वेळेपर्यंत ध्रुवपदाचे भाषांतरही टाकाल.
असूद्या असूद्या.
अर्थात उत्तर बरोबर आहेच.
सर्वप्रथम उत्तरासाठी विशेष अभिनंदन आणि धन्यवाद.
असाच लोभ राहू द्या.
आणि तेवढं ध्रुवपदाचं जमलं तर बघा बुवा लवकर