उपलब्धतेनुसार सुक्या ऐवजी ताजे अंजिर वापरले तर? जास्त चवदार होईल मिल्क-शेक असे वाटते.

बाकी, मराठीप्रेमी, कॅलरीजची चिंता नसावी. अंजिरात कॅलरीज ३७ असतात तर दुध लो-कॅल वापरता येईल आणि साखरे ऐवजी मध वापरता येईल.