व्वा वांग्यांचे काप म्हणजे मेजवानीच.
माझी पद्धत जरा वेगळी आहे. वांग्यांच्या कापांना आधी मीठ, नंतर हळद लावून मुरायला बाजूला ठेवून द्यायचे. १५ मिनिटांनी मसाले घातलेल्या पिठात घोळवून तेलावर परतून घ्यायचे.
वांग्यांमध्ये मँगनिझ आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. पोटॅशियम उच्च रक्तदाबावर गुणकारी आहे.