तुमच्या इतर कथांची नावे कळवल्याबद्दल धन्यवाद. दिवाळी अंकातील कालचक्र मी आधी वाचली होती (त्याचे संपादन आणि त्यासाठी रेखाटनही केले होते :)). बाकी मात्र वाचल्या नव्हत्या त्या आता वाचल्या आणि आवडल्या.