गेल्या सहा वर्षांची मनोगत दिवाळी अंकाची परंपरा खंडित होणार ह्याचे वाईट वाटते. कदाचित पुढल्या वर्षी दिवाळी अंक निघेलही, पण सातत्य राखता आले नाही ही खंत मात्र कायम राहील.