मिलिंदरावांनंतर कुणीच ओळखले नाही गाणे.ठीक आहे.आता ध्रुवपदाची दुसरी ओळ उघडतोनायक :कोठवर अन् कसा धीर धरणार तोज्या अधिर, ज्या अधिर, ज्या अधिर तू करी - ज्या अधिर तू करी ।ध्रु२।आता ओळखा बघू गाणे प्रशासक, कृपया योग्य तेथे बदल करावे. आधीच आभार