अनुवाद खूप आवडला. अगदी घरगुती, इथल्या मातीचा वास असलेला वगैरे झाला आहे. मूळ कथा मात्र जरा गुंडाळल्यासारखी वाटली. अवांतरः शीर्षक 'इच्छामरण' असे का? आजी मनोबळाच्या जोरावर जिवंत राहिल्या, नाही का?