सुंदर आहे, अनुवाद सुद्धा छानच झाला आहे. पण कथा प्रदीर्घ वाटते. मूळ लेखकाला कथेची लांबी थोडी कमी करता आली असती तर चांगले झाले असते. असो.

अनुवाद चांगला जमून आला आहे. अभिनंदन.