अनुवाद वाचणाऱ्यांचे आणि आवर्जून प्रतिसाद देणाऱ्यांचे आभार.

दुसऱ्या तळटीपेतील दुवा हा पहिल्या परिच्छेदातील दुवा क्रमांक १ नाही. तिथे यू. एस. जी. एस. च्या संकेतस्थळावरील एका विशिष्ट पानाचा दुवा हवा. मात्र अमेरिकी संघ शासन सध्या बंद असल्याने हे संकेतस्थळही बंद आहे. त्यामुळे नेमक्या पानाचा दुवा देणे सध्या शक्य नाही.