@मीरा फाटक --- तुम्हाला तो शब्दं का खटकला?
@सृष्टीलावण्या --- मूळ कथानकात अजून तपशीलवार वर्णन आहे. पण ते कुठेही उगीच आहे असे वाटत नाही. अनुवाद वाचताना तुम्हाला तसे जाणवले तर ती  माझ्या भाषांतराची मर्यादा .