अंक रद्द होणार हे वाचून अतिशय वाईट वाटलं. (अर्थात, त्याला कारणीभूत अंकसमितीत असूनही वेळ न देता आल्यामुळे आपणही आहोत अशी रुखरुख आहे आणि त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करू इच्छितो. )
एक प्रशासकांना प्रश्नः
ज्या लेखकांनी भाषांतरे किंवा तत्सम लिखाण पाठवलं आहे, त्यांचं लिखाण 'दिवाळी अंक २०१३' असा दुवा वापरून एकाच ठराविक दिवशी प्रकाशित करता येईल का?
(उदा. छत्र प्रतिसादांसारखं आधी मागवून आणि क्रमशः लिखाण जसं गुंफलं जातं त्याप्रमाणे.)
- कुमार